Jump to content

उप्सिलॉन

ग्रीक वर्णमाला
Ααआल्फाΝνन्यू
ΒβबीटाΞξझी
ΓγगामाΟοओमिक्रॉन
Δδडेल्टाΠπपाय
Εεइप्सिलॉनΡρरो
ΖζझीटाΣσसिग्मा
ΗηईटाΤτटाउ
ΘθथीटाΥυउप्सिलॉन
ΙιआयोटाΦφफाय
Κκकापा Χχकाय
Λλलँब्डाΨψसाय
Μμम्यूΩωओमेगा
इतर अक्षरे
स्टिग्मासांपी (डिसिग्मा)
कोपा
अप्रचलित अक्षरे
वाउ (डिगामा) सान
हेटाशो

उप्सिलॉन (ग्रीक: Ύψιλον)हे ग्रीक वर्णमालेतील विसावे अक्षर आहे. रोमन लिपीमधील y ह्या अक्षराचा उगम उप्सिलॉनमधूनच झाला आहे. रोमन अंकमालेत या अंकाची किंमत ४०० आहे.