Jump to content

उपेंद्र दाते

उपेंद्र दाते (जन्म : १२-७-१९४८) हे मराठी नाटकांत आणि चित्रपटांत कामे करणारे एक गायक नट आहेत.

बालपण आणि शिक्षण

कारकीर्द

गाजलेली नाटके, चित्रपट आणि त्यांतल्या (भूमिका)

  • अखेरचा सवाल (जयसिंह)
  • अशी विनंती विशेष )पुरुष)
  • आकाशमिठी
  • इथे ओशाळला मृत्यू
  • एकावर तीन (चित्रपट)
  • कालचक्र (राघव)
  • किमयागार (जेलर)
  • कौंतेय (कर्ण)
  • गगनभेदी (दयाळ)
  • गाठ आहे माझ्याशी (बुवासाहेब)
  • गरुडझेप(शिवाजी)
  • गुलमोहोर (रवी सुलाखे)
  • गोड गुलाबी (व्हीडिओ नाटक)
  • गोष्ट जन्मांतरीची (दयानंद, झेंडे पाटील)
  • चिरंजीव आईस (महेंद्र यादव)
  • जोगवा (चित्रपट) (तायप्पा)
  • ज्वालामुखी (डॉ. विश्वनाथ)
  • झुंज (प्रो. गुप्ते)
  • ट्रॅप (रवी)
  • तरुण तुर्क म्हातारे अर्क (प्यारेलाल, डेप्युटी)
  • तीन चोक तेरा (वासुअण्णा)
  • त्या पहिल्या रात्री (पोलीस अधिकारी)
  • देवबाप्पा सुखी ठेव (मनसुखानी)
  • नटसम्राट (अप्पासाहेब बेलवलकर, नंदू)
  • प्रेमाच्या गावा जावे (प्रेमानंदमहाराज)
  • फक्त तुझी साथ हवीय (डॉक्टरमित्र)
  • बाप बिलंदर बेटा कलंदर (दिलीप)
  • बुडत्याचा पाय खोलात (इतिहास संशोधक)
  • मदनबाधा (प्रो. टिल्लू)
  • मीच एक शहाणा (देशपांडे)
  • रामशास्त्री (नारायणराव)
  • रायगडाला जेव्हा जाग येते ( संभाजी, शिवाजी)
  • लव्हबर्ड्‌स (विक्रेता)
  • वादळ माणसाळतंय (शिवरामदादा)
  • विदूषक
  • संन्यस्त खड्ग (विक्रमसिंह)
  • सारे प्रवासी तिमिराचे (सुजित)
  • सोनचाफा
  • स्वामी (माधवराव)

पुरस्कार आणि मानसन्मान

  • २००९ सालचा वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार