Jump to content

उपेंद्रकिशोर राय चौधरी


उपेंद्रकिशोर राय चौधरी

उपेंद्रकिशोर रॉयचौधरी(बंगाली : উপেন্দ্রকিশোর রায়চৌধুরী १२ मे १८६३, - २० डिसेंबर १९१५) हे एक बंगाली लेखक, समाजसुधारक, मुद्रक, संगीतकार, भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल घडवून आणणारे तंत्रज्ञ आणि उद्योजक होते. ते उपेंद्रकिशोर रे (উপেন্দ্রকিশোর রায়) या नावानेही ओळखले जात होते. त्यांचे वडील द्वारकानाथ गांगुली हे बंगालमधील ब्राह्मो समाजाचे अनुयायी होते. उपेंद्रकिशोर हे बंगाली लेखक सुकुमार रे यांचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे आजोबा होत.होते.

संदर्भ