उपनाभी बिंदू
उपनाभी बिंदू म्हणजे एखाद्या खगोलिय वस्तूच्या लंबवर्तुळाकृती कक्षेच्या मध्यबिंदूपासूनचे कमीत कमी अंतर. हे अंतर मोजताना मध्य बिंदू हा त्या वस्तूचा आकर्षण मध्य बिंदू पकडला जातो.