Jump to content

उपग्रह प्रक्षेपण यान

उपग्रह प्रक्षेपण यान

उंची: २२ मी
वजन: १७००० किलो
व्यास: १ मी - ०.६६ मी.
पेलोड: ४० किलो
ऑर्बीट : लो अर्थ ऑर्बीट ४०० कि.मी.

भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानचे काम १९७० मध्य इस्रो ने सुरू केले. ह्या कामाचे प्रोजेक्ट लीडर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते. उपग्रह प्रक्षेपण यानाने ४०० कि.मी.ची उंची गाठावी असा ह्या कामाचा मुख्य उद्देश होता. उपग्रह प्रक्षेपण यान हे चार स्टेज रॉकेट आहे व ह्याच्या प्रत्येक स्टेज मध्ये सॉलीड प्रोपेलंट मोटार्स वापरल्या जातात.


प्रक्षेपण माहिती

प्रकारतारीख प्रक्षेपण स्थळपेलोड माहिती
३ ई१ ऑगस्ट १९७९श्रीहरीकोटारोहिनी- १
इक्स्पेरिमेन्टंल टेक्नोलॉजी मिशन
३० किलो
असफल, उड्डाना नंतर ३१७
सेकंदानी बंगाल उपसागरात यान कोसळले.
३ ई २१८ जुलै १९८०श्रीहरीकोटारोहिनी- १ आर.एस. १
इक्स्पेरिमेन्टंल टेक्नोलॉजी मिशन
३५ किलो
सफल, डेव्हल्पमेन्ट फ्लाइट
३ डी ३३१ मे १९८१श्रीहरीकोटारोहिनी ड-१ आर.एस. १
इक्स्पेरिमेन्टंल टेक्नोलॉजी मिशन
३८ किलो
मोजके सफल
लक्षित उंची गाठण्यास असफल,
उपग्रह केवळ ९ दिवस फेरित राहिला.
३ डी ४१७ एप्रिल १९८३श्रीहरीकोटारोहिनी ड-२ आर.एस. १
इक्स्पेरिमेन्टंल टेक्नोलॉजी मिशन
४१.५ किलो
सफल