Jump to content

उपकोषागार कार्यालय, इस्लामपूर-वाळवा

उपकोषागार कार्यालय, इस्लामपूर-वाळवा हे महाराष्ट्र शासनाचा लेखा व कोषागारे-मुबई (वित्त विभाग) यांच्या अंतगर्त असलेले कार्यालय आहे. जिल्हा कोषागार अधिकारी, सांगली हे या कार्यालयाचे  जिल्हा प्रमुख आहेत. या कार्यालया अंतर्गत २९ आहरण व सावितरण अधिकारी आहेत. या २९ आहरण व सावितरण अधिकारी यांच्या कार्यालयाचे वेतन भत्ते तसेच आकस्मिक खर्च देयके या उपकोषागार मार्फत पारीत केली जातात. या उपकोषागार कार्यालयातून इस्लामपूर व आष्टा या दोन ठिकाणच्या मुद्रांक विक्रेत्यांना मुद्रांक पुरवठा केला जातो. तसेच वाळवा तालुक्यातील शासन जमा रकमेचा लेखा ठेवला जातो