Jump to content

उन्हाळी ऑलिंपिक खेळांमधील आर्मेनियाच्या पदकविजेत्यांची यादी

खालील यादी आर्मेनियाने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. १९९१ साली सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यावर आर्मेनिया देश स्वतंत्र झाला. परंतु आर्मेनियाची ऑलिंपिक समितीला मान्यता न मिळाल्याने १९९२ बार्सिलोना ऑलिंपिक खेळामध्ये आर्मेनियाचे खेळाडू संयुक्त संघाकडून खेळले. त्यानंतर आर्मेनियाच्या ऑलिंपिक समितीला मान्यता मिळाल्याने आर्मेनियाने स्वतंत्र देश म्हणून १९९६ अटलांटा ऑलिंपिक खेळाला प्रथम खेळाडू पाठवले. उन्हाळी ऑलिंपिकमधील आर्मेनियाचे पहिले वहिले पदक १९९६ च्याच खेळात आले. २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या समापनापर्यंत आर्मेनियाकडे एकूण २२ पदके आहेत.

सुवर्ण पदक

पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
आर्मेनिया आर्मेनियाचे गणराज्य म्हणून
2 सुवर्ण२० जुलै १९९६आर्मेन नाझरियनअमेरिका १९९६ अटलांटाकुस्ती कुस्तीपुरुष ग्रीको-रोमन ५२ किलो
2 सुवर्ण१६ ऑगस्ट २०१६आर्टर ॲलेक्सझानियनब्राझील २०१६ रियो डी जानीरोकुस्ती कुस्तीपुरुष ग्रीको-रोमन ९८ किलो

रजत/रौप्य पदक

पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
आर्मेनिया आर्मेनियाचे गणराज्य म्हणून
2 रजत३० जुलै १९९६आर्मन एमचियमअमेरिका १९९६ अटलांटाकुस्ती कुस्तीपुरुष फ्रीस्टाइल ४८ किलो
2 रजत१५ ऑगस्ट २००८तिग्रान वर्दान मार्टरोसीयानचीन २००८ बिजिंगभारोत्तोलन भारोत्तोलनपुरुष ५८ किलो
2 रजत५ ऑगस्ट २०१२आर्सन जुलफॅलिक्नानयुनायटेड किंग्डम २०१२ लंडनकुस्ती कुस्तीपुरुष ग्रीको-रोमन ७४ किलो
2 रजत१५ ऑगस्ट २०१६सायमन मार्टरोसीयानब्राझील २०१६ रियो डी जानीरोभारोत्तोलन भारोत्तोलनपुरुष १०५ किलो
2 रजत१६ ऑगस्ट २०१६मायग्रन अरीतेनियनब्राझील २०१६ रियो डी जानीरोकुस्ती कुस्तीपुरुष ग्रीको-रोमन ६६ किलो
2 रजत१६ ऑगस्ट २०१६गोर मिनासियनब्राझील २०१६ रियो डी जानीरोभारोत्तोलन भारोत्तोलनपुरुष +१०५ किलो
2 रजत३ ऑगस्ट २०२१आर्टर ॲलेक्सझानियनजपान २०२० टोक्योकुस्ती कुस्तीपुरुष ग्रीको-रोमन ९७ किलो
2 रजत३ ऑगस्ट २०२१सायमन मार्टरोसीयानजपान २०२० टोक्योभारोत्तोलन भारोत्तोलनपुरुष १०९ किलो
2 रजत४ ऑगस्ट २०२४आर्टर डाव्हतियानफ्रान्स २०२४ पॅरिसजिम्नॅस्टिक्स जिम्नॅस्टिक्सपुरुष वॉल्ट
2 रजत७ ऑगस्ट २०२४आर्टर ॲलेक्सझानियनफ्रान्स २०२४ पॅरिसकुस्ती कुस्तीपुरुष ग्रीको-रोमन ९७ किलो
2 रजत११ ऑगस्ट २०२४वराझदात लालायनफ्रान्स २०२४ पॅरिसभारोत्तोलन भारोत्तोलनपुरुष +१०२ किलो

कांस्य पदक

पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
आर्मेनिया आर्मेनियाचे गणराज्य म्हणून
2 कांस्य२२ सप्टेंबर २०००आर्सन मेलीकियानऑस्ट्रेलिया २००० सिडनीभारोत्तोलन भारोत्तोलनपुरुष ७७ किलो
2 कांस्य१२ ऑगस्ट २००८रोमन अमॉयनचीन २००८ बिजिंगकुस्ती कुस्तीपुरुष ग्रीको-रोमन ५५ किलो
2 कांस्य१३ ऑगस्ट २००८गेवर्ग दाव्हतेयनचीन २००८ बिजिंगभारोत्तोलन भारोत्तोलनपुरुष ७७ किलो
2 कांस्य१४ ऑगस्ट २००८युरी पट्रीकेयेव्हचीन २००८ बिजिंगकुस्ती कुस्तीपुरुष ग्रीको-रोमन १२० किलो
2 कांस्य२४ ऑगस्ट २००८हरचिक जव्हाकियानचीन २००८ बिजिंगमुष्टीयुद्ध मुष्टीयुद्धपुरुष ६० किलो
2 कांस्य७ ऑगस्ट २०१२आर्टर ॲलेक्सझानियनयुनायटेड किंग्डम २०१२ लंडनकुस्ती कुस्तीपुरुष ग्रीको-रोमन ९६ किलो
2 कांस्य२ ऑगस्ट २०२१आर्टर डाव्हतियानजपान २०२० टोक्योजिम्नॅस्टिक्स जिम्नॅस्टिक्सपुरुष वॉल्ट
2 कांस्य६ ऑगस्ट २०२१होव्हहान बिचकॉव्हजपान २०२० टोक्योमुष्टीयुद्ध मुष्टीयुद्धपुरुष ६३ किलो
2 कांस्य७ ऑगस्ट २०२४मलखास अमोयनफ्रान्स २०२४ पॅरिसकुस्ती कुस्तीपुरुष ग्रीको-रोमन ७७ किलो