उन्हाळी ऑलिंपिक खेळांमधील अफगाणिस्तानच्या पदकविजेत्यांची यादी
खालील यादी अफगाणिस्तानने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. उन्हाळी ऑलिंपिकमधील अफगाणिस्तानचे पहिले वहिले पदक २००८ च्या बिजिंग ऑलिंपिक खेळात आले. २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या समापनापर्यंत अफगाणिस्तानकडे एकूण २ पदके आहेत.
सहभाग सारांश
स्पर्धेनुसार सहभाग व पदकसंख्या | खेळांप्रमाणे पदकसंख्या
|
पदक तालिका
सुवर्ण पदक
अफगाणिस्तानने अजून एकही सुवर्ण पदक जिंकलेले नाही.
रजत/रौप्य पदक
अफगाणिस्तानने अजून एकही रजत/रौप्य पदक जिंकलेले नाही.
कांस्य पदक
पदक | दिनांक | नाव | स्पर्धा | खेळ | प्रकार |
---|---|---|---|---|---|
अफगाणिस्तानचे इस्लामिक गणराज्य म्हणून | |||||
कांस्य | २० ऑगस्ट २००८ | रोहुल्लाह निकपाई | २००८ बिजिंग | ताईक्वांदो | पुरुष ५८ किलो |
कांस्य | ९ ऑगस्ट २०१२ | रोहुल्लाह निकपाई | २०१२ लंडन | ताईक्वांदो | पुरुष ६८ किलो |
नोंदी
- ^ १९१६ बर्लिन खेळ प्रथम विश्वयुद्धामुळे रद्द.
- ^ १९४०चे खेळ प्रथम टोक्योला होणार होते, नंतर हेलसिंकीला हलविण्यात आले. सरतेशेवटी द्वितीय विश्वयुद्धामुळे खेळ रद्द
- ^ १९४४ लंडन खेळ द्वितीय विश्वयुद्धामुळे रद्द.