उना जिल्हा, हिमाचल प्रदेश
हा लेख हिमाचल प्रदेशमधील उना जिल्ह्याविषयी आहे. उनाच्या ईतर संदर्भांसाठी पहा - उना-निःसंदिग्धीकरण.
उना हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र उना, हिमाचल प्रदेश येथे आहे.
चतुःसीमा
तालुके
हिमाचल प्रदेशमधील जिल्हे |
---|
उना - कांगरा - किन्नौर - कुलु - चंबा - बिलासपुर |
मंडी - लाहौल आणि स्पिति - शिमला - सिरमौर - सोलान - हमीरपुर |