उद्योग दिन (महाराष्ट्र)
महाराष्ट्र शासनाने उद्योग दिन हा १० मार्च रोजी लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.