Jump to content

उदरशूल

उदरशूल ही मानवात सामान्यपणे उद्भवणारी समस्या आहे. यास पोटदुखी असेही संबोधण्यात येते. याची लक्षणे सामान्य, तीव्र अशीही असू शकतात. याचे निदान करणे सहसा कठीण असते पण योग्य रितीने झाल्यास यावर त्वरीत चिकित्सा करणे सहजशक्य आहे. पचनसंस्थेच्या अनेक रोगांमध्ये उदरशूल सामान्यपणे असतो.


उद्भवाची कारणे

उपाय व व्यवस्थापन

स्थानांनुसार वेदना

घरघुती उपाय

आयुर्वेदानुसार, सामान्यरितीने उद्भवणारी पोटदुखी ही:

  • हिंग तुपात तळून अथवा हिंगाची पूड ताकात टाकून रोग्यास दिल्यास
  • चमचाभर ओवा खाऊन त्यावर गरम पाणी पिल्यावर
  • शंखवटीच्या दोन गोळ्या गरम पाण्यासोबत दिल्यास
  • लसूण ताकात टाकून दिल्यास

पोटदुखी कमी होते.[]

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ वैद्य विनय वेलणकर. ई-पेपर, लोकमत, नागपूर, सखी पुरवणी, पान क्र. ५, भयंकर पोटदुखी Check |दुवा= value (सहाय्य). दि.१५/०२/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)