उदय सबनीस
उदय सबनीस | |
---|---|
जन्म | ठाणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | अवघाचि संसार, माझे पती सौभाग्यवती, घाडगे अँड सून नवे लक्ष्य |
उदय सबनीस हे एक मराठी आणि हिंदी दूरचित्रवाणी अभिनेते असून त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक पाश्चात्य चित्रपटांच्या डबिंग मध्ये आपला आवाज दिला आहे.[१]
मालिका
संदर्भ
- ^ "Archived copy". 5 October 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
बाह्य दुवे
इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील उदय सबनीस चे पान (इंग्लिश मजकूर)