उदय टिकेकर
उदय टिकेकर | |
---|---|
जन्म | ०४ नोव्हेंबर १९६० |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | मदनाची मंजिरी |
आई | सुमती टिकेकर |
पत्नी | आरती अंकलीकर |
अपत्ये | स्वानंदी टिकेकर |
उदय टिकेकर ( ४ डिसेंबर, १९६०) हे एक मराठी नाट्यअभिनेते आहेत. त्यांच्या आई सुमती टिकेकर या एक गायिका आणि संगीत रंगभूमीवर काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या.
मालिका
नाटकातली भूमिका आणि कंसात नाटकाचे नाव
- काकाजी (मदनाची मंजिरी)
- खलनायक अविनाश (सौभाग्य)
- डिकी (असं मानुस जगन हं)
- डॉक्टर (चित्कार)
- डॉक्टर कुलकर्णी (मिठीतून मुठीत)
- नाना फडणवीस (मीच एक शहाणा)
- नायक (उडून जा पाखरा)
- माधव (माझ्या बायकोचा डॉक्टर)
- वासू (आत्ता होतं गेलं कुठं)
- विक्रम (मी वाट पाहतोय)
- विठो (विठो रखुमाय)