Jump to content

उदयपूर संस्थान

उदयपूर संस्थान
इ.स. ७३४इ.स. १९४९
ध्वजचिन्ह
राजधानीसुरुवातीला चित्तोडगड, नंतर उदयपूर
सर्वात मोठे शहरउदयपूर
शासनप्रकारराजतंत्र
राष्ट्रप्रमुखपहिला राजा: बाप्पा रावळ (इ.स.७३४-७५३)
अंतिम राजा: भूपालसिंह (इ.स. १९३०-४९)
अधिकृत भाषामेवाडी किंवा हिंदी


महाराणा प्रताप यांचा उदयपूर नगरातील पुतळा

उदयपूर किंवा मेवाड संस्थान हे ब्रिटिश भारतातील राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील एक संस्थान किंवा राज्य होते. येथील महाराणा हे सिसोदिया कुळातील होते.

स्थापना

सुमारे इ.स.५३० मध्ये या संस्थानाची स्थापना झाली.

राजधानी

पूर्वी या संस्थानाची राजधानी चित्तोडगड ही होती. नंतर या संस्थानाची राजधानी उदयपूर ही झाली.

उदयपूरचे शासक

महाराणा
उदयसिंह २
प्रतापसिंह १
अमरसिंह १
करणसिंह २
जगतसिंह १
राजसिंह १
जयसिंह
अमरसिंह २
संग्रामसिंह २
जगतसिंह २
प्रतापसिंह २
राजसिंह २
अरिसिंह २
हमीरसिंह २
भीमसिंह
जवानसिंह
सरदारसिंह
स्वरूपसिंह
शम्भूसिंह
सज्जनसिंह
फत्तेसिंह
भूपालसिंह
भगवतसिंह

स्वातंत्रोत्तर कालखंड

भारत स्वतंत्र झाल्यावर ७ एप्रिल १९४९ या दिवशी महाराणा भूपाल सिंह यांनी हे संस्थान भारतात विलीन केले.