Jump to content

उदयपूरवाटी विधानसभा मतदारसंघ

उदयपूरवाटी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ नीम का थाना जिल्ह्यात असून झुनझुनू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार

उदयपूरवाटीचे आमदार
निवडणूकआमदारपक्ष
२००८राजेन्द्र सिंग गुढाबहुजन समाज पक्ष[]
२०१३शुभकरण चौधरीभाजप
२०१८राजेन्द्र सिंग गुढाशिवसेना[]
२०२३भगवाना राम सैनीकाँग्रेस

निवडणूक निकाल

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ 2008 Rajasthan Assembly results
  2. ^ "Udaipurwati Assembly constituency (Rajasthan): Full details, live and past results". News18.