Jump to content

उत्तर सायप्रस

उत्तर सायप्रस
Kuzey Kıbrıs Türk Cumhuriyeti
Turkish Republic of Northern Cyprus
उत्तर सायप्रसचे तुर्की प्रजासत्ताक
उत्तर सायप्रसचा ध्वजउत्तर सायप्रसचे चिन्ह
ध्वजचिन्ह
उत्तर सायप्रसचे स्थान
उत्तर सायप्रसचे स्थान
उत्तर सायप्रसचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
निकोसिया
अधिकृत भाषातुर्की
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १५ नोव्हेंबर १९८३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३,३५५ किमी
लोकसंख्या
 -एकूण २,६५,१००
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता७८/किमी²
राष्ट्रीय चलनतुर्की लिरा
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+90


उत्तर सायप्रस (तुर्की: Kuzey Kıbrıs Türk Cumhuriyeti उत्तर सायप्रसचे तुर्की प्रजासत्ताक) हा सायप्रस देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. उत्तर सायप्रसला तुर्कस्तान व्यतिरिक्त इतर कोणत्याही राष्ट्राने मान्यता दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय समुदाय, युरोपियन संघ उत्तर सायप्रसला सायप्रस देशाचा एक सार्वभौम भाग मानतात.

उत्तर सायप्रस आर्थिक, राजकीय व लष्करी मदतीसाठी पुर्णपणे तुर्कस्तानवर अवलंबुन आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे