Jump to content

उत्तर येमेन

येमेनचे जनतेचे प्रजासत्ताकीय गणराज्य
جمهورية اليَمَنْ الديمُقراطية الشَعْبِيّة
Jumhūrīyat al-Yaman ad-Dīmuqrāṭīyah ash-Sha'bīyah

चित्र:Flag of the Federation of North Arabia.svg 
१९६७१९९०
ध्वज
राजधानीएडन
शासनप्रकारसमाजवादी गणराज्य
अधिकृत भाषाअरबी
क्षेत्रफळ३३२,९७० चौरस किमी
लोकसंख्या२,५८५,४८४
–घनता७.८ प्रती चौरस किमी


येमेनचे जनतेचे प्रजासत्ताकीय गणराज्य ', प्रजासत्ताकीय येमेन, येमेन(एडन) हे एक समाजवादी राष्ट्र होते. सध्याचा यमन पुर्वी दोन विभागात विभागलेला होता. त्यातील उत्तर येमेन हा एक भाग होता. २२ मे १९९० रोजी हा देश उत्तर येमेन बरोबर एकत्र झाला.