Jump to content

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ

उत्तर मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ - -
दुसरी लोकसभा१९५७-६२ - -
तिसरी लोकसभा१९६२-६७ - -
चौथी लोकसभा१९६७-७१ - -
पाचवी लोकसभा१९७१-७७ - -
सहावी लोकसभा१९७७-८० मृणाल गोरेभारतीय लोक दल
सातवी लोकसभा१९८०-८४ रविंद्र वर्मा जनता पक्ष
आठवी लोकसभा१९८४-८९ अनुपचंद शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१ राम नाईकभारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा१९९१-९६ राम नाईकभारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा१९९६-९८ राम नाईकभारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९ राम नाईकभारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा१९९९-२००४ राम नाईकभारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९ गोविंदा आहूजा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ संजय निरुपम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ गोपाल शेट्टीभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ गोपाल शेट्टीभारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२००४ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००४: उत्तर मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस गोविंदा आहूजा ५५९,७६३ ५०.०१ १०.४
भाजपराम नाईक५११,४९२ ४५.७ −१०.६९
स्वतंत्र (नेता) विद्या चव्हाण १४,१८३ १.२६
बसपाअखिलेश्वर चौबे ९,३१३ ०.८३
स्वतंत्र (नेता) श्याम टीपन्ना कुरहडे ७,२१६ ०.६४
नारी शक्ती पक्ष अनिता नाईक ४,६४९ ०.४२
सपाबी.आर.कुमार अग्रवाल ३,९९५ ०.३५
स्वतंत्र (नेता) फतेह मोहम्मद शेख २,७३४ ०.२४
स्वतंत्र (नेता) राजेश बी. धारीया १,३४० ०.१२
क्रांतीकारी जयहिंद सेना रामसारे (बच्चन) यादव १,२७८ ०.११
अखिल भारत हिंदू महासभा महंत श्रीरामस्वरुप दास महाराज अयोध्यावाले १,२४९ ०.११
स्वतंत्र (नेता) बाबुभाई गाला १,२२८ ०.११
स्वतंत्र (नेता) मोहम्मद पटेल ९४२ ०.०८
बहुमत४८,२७१ ४.३१
मतदान१,११९,३७० ४७.०७ ४.१३
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव१०.४


२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: उत्तर मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस संजय निरुपम २,५५,१५७ ३७.२५ -४५.६
भाजपराम नाईक२,४९,३७८ ३६.४
मनसेशिरीश लक्ष्मण पारकर १,४७,५०२ २१.५३
बसपालखमेंद्र खुराना ७,२०३ १.०५
सपाउस्मान थीम ५,३१५ ०.७८
अपक्षरमेश सुकुर भंडारी ३,६०१ ०.५३
अपक्षअरुण केज्रीवाल २,४८० ०.३६
अपक्षमहेंद्र तुकाराम अहिरे १,५३६ ०.२२
भारिप बहुजन महासंघलीओ रेबॅलो १,५३२ ०.२२
प्रोफेशनल्स पार्टी ऑफ इंडिया राजेंद्र थाकर १,४५८ ०.२१
अपक्षवशरामभाई पटेल १,३५८ ०.२
सुहेलदेव भारतीय समाज पक्ष रमेशकुमार सिंह १,१२४ ०.१६
अपक्षसुरेंद्र अंबालाल पटेल १,११४ ०.१६
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष कैलाश कथाजी चव्हाण १,०४७ ०.१५
बहुमत५,७७९ ०.८४
मतदान६,८५,०२२ -६१.२
काँग्रेस पक्षाने विजय राखलाबदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपगोपाल शेट्टी६,६४,००४ ७०.२
काँग्रेससंजय निरुपम २,१७,४२२ २२.९
आम आदमी पार्टी सतिश जैन ३२,३६४ ३.४
बहुमत४,४६,५८२
मतदान९,४६,५६२
भाजप विजयी काँग्रेस पासुन बदलाव

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे