Jump to content

उत्तर प्रदेशमधील जिल्हे

उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांची यादी व नकाशा

भारताचे उत्तर प्रदेश राज्य प्रशासकीय दृष्ट्या एकूण १८ महसूल विभागांमध्ये व ७५ जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे.

यादी

विभागमुख्यालयजिल्हेनकाशा
आग्रा विभाग आग्रा
अलिगढ विभाग अलीगढ
अलाहाबाद विभाग अलाहाबाद
आझमगढ विभाग आझमगढ
बरैली विभाग बरेली
बस्ती विभाग बस्ती
चित्रकूट विभाग चित्रकूट
देवीपाटन विभाग गोंडा
फैझाबाद विभाग फैझाबाद
गोरखपुर विभाग गोरखपुर
झांसी विभाग झांसी
कानपुर विभाग कानपूर
लखनौ विभाग लखनौ
मेरठ विभाग मेरठ
मिर्झापूर विभाग मिर्झापूर
मुरादाबाद विभाग मुरादाबाद
सहारनपुर विभाग सहारनपूर
वाराणसी विभाग वाराणसी