Jump to content

उत्तर पूर्व सीमा रेल्वे क्षेत्र

3 - उत्तर पूर्व सीमा रेल्वे
गुवाहाटी रेल्वे स्थानक

उत्तर पूर्व सीमा रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५८ साली स्थापन झालेल्या उत्तर पूर्व सीमा रेल्वेचे मुख्यालय गुवाहाटी येथे असून संपूर्ण ईशान्य भारताची सर्व राज्ये (आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड, त्रिपुरा व सिक्किम) तसेच पश्चिम बंगालबिहार राज्यांचा काही भाग उत्तर पूर्व सीमा रेल्वेच्या अखत्यारीत येतो.

विभाग

उत्तर पूर्व सीमा रेल्वेचे पाच विभाग आहेत.

स्थानके

बाह्य दुवे