Jump to content

उत्तर टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान

उत्तर टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान
मैदान माहिती
स्थानटास्मानिया, ऑस्ट्रेलिया
स्थापना १८५१
आसनक्षमता १०,०००
मालक लॉसेस्टन शहर पालिका

एकमेव ए.सा.२ फेब्रुवारी १९८६:
भारत Flag of भारत वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

उत्तर टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान हे ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया राज्यातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२ फेब्रुवारी १९८६ रोजी भारत आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.