Jump to content

उत्तर चुंगचाँग प्रांत

उत्तर चुंगचॉंग
충청북도
दक्षिण कोरियाचा प्रांत

उत्तर चुंगचॉंगचे दक्षिण कोरिया देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर चुंगचॉंगचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान
देशदक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
राजधानीचॉंगजू
क्षेत्रफळ७,४३३ चौ. किमी (२,८७० चौ. मैल)
लोकसंख्या१५,६६,१८३
घनता२०६ /चौ. किमी (५३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२KR-43
संकेतस्थळeng.cb21.net

उत्तर चुंगचॉंग (कोरियन: 충청북도) हा दक्षिण कोरिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या मध्य भागात स्थित असून समुद्रकिनारा नसणारा हा ८ पैकी एकमेव प्रांत आहे. येथील अर्थव्यवस्था शेती व खाणकामावर अवलंबुन आहे.


बाह्य दुवे