Jump to content

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ

उत्तर गोवा (जुने नाव: पणजी) हा गोवा राज्यातील २ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे (दुसरा: दक्षिण गोवा).

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७ पीटर अलवारेस अपक्ष
चौथी लोकसभा१९६७-७१ जे.जे.शिंकरे अपक्ष
पाचवी लोकसभा१९७१-७७ पुरूषोत्तम काकोडकर काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० अमृत कणसर महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष
सातवी लोकसभा१९८०-८४ संयोगिता राणे अपक्ष
आठवी लोकसभा१९८४-८९ शांताराम नाईक काँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१ गोपाळ मयेकर महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष
दहावी लोकसभा१९९१-९६ हरीश नारायण प्रभुजाणते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ रमाकांत खळप महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९ रवि सिताराम नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ श्रीपाद नाईक भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९ श्रीपाद नाईक भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ श्रीपाद नाईक भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४
अठरावी लोकसभा२०२४-

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे