Jump to content

उत्तर गोवा जिल्हा


उत्तर गोवा
[[गोवा]] राज्यातील जिल्हा
उत्तर गोवा जिल्हा चे स्थान
उत्तर गोवा जिल्हा चे स्थान
गोवा मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्य[[गोवा]]
मुख्यालयपणजी
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण १,७३६ चौरस किमी (६७० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ८१.८००८ (२०११)
-लोकसंख्या घनता३२६ प्रति चौरस किमी (८४० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ६४.५९%
-साक्षरता दर८९.५७%
-लिंग गुणोत्तर९६३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघउत्तर गोवा (लोकसभा मतदारसंघ)उत्तर गोवा


उत्तर गोवा जिल्हा हा भारताच्या गोवा राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र पणजी येथे आहे.


तालुके

  1. तिसवाडी (Tiswadi)
  2. बार्देस (Bardez)
  3. पेडणे (Pernem)
  4. सत्तरी (Sattari)
  5. डिचोली (Bicholim)