उत्तर क्षेत्र सांस्कृतिक केंद्र
स्थापना | १९८६-८७ |
---|---|
प्रकार | क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र |
उद्देश्य | कला, हस्तकला, परंपरा आणि सांस्कृतिक वारस्याचे संरक्षण आणि प्रोत्साहन |
स्थान | |
संकेतस्थळ | www |
उत्तर क्षेत्र सांस्कृतिक केंद्र पतियाळा, पंजाब मध्ये भारत सरकारने, भारताच्या विविध कला, हस्तकला, परंपरा आणि सांस्कृतिक वारस्याचे संरक्षण आणि प्रोत्साहन करण्यासाठी स्थापन केलेल्या अनेक क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांपैकी पहिले होते.
२३ मार्च १९८५ रोजी पंजाबच्या हुसेनीवाला दौऱ्यावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी उत्तर क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या स्थापनेची घोषणा केली.
उत्तर सांस्कृतिक विभाग हा भारताच्या सात सांस्कृतिक क्षेत्रांपैकी एक आहे आणि त्यास भारत सरकारने प्रशासकीय पायाभूत सुविधा पुरविल्या आहेत. [१]
गुणक: 30°20′0″N 76°23′38″E / 30.33333°N 76.39389°E
भारताची इतर क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रे
- पूर्व क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, कोलकाता
- ईशान्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, दिमापूर, नागालँड
- पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपुर
- दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, तंजावर
- दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, महाराष्ट्र
संदर्भ
- ^ West Zone Culture Center,
... West Zone Cultural Centre (WZCC) with its headquarters at Udaipur is one of the seven Zonal Cultural Centres set up during 1986-87, under the direct initiative of the Ministry of Human Resource Development, Govt. of India ...