Jump to content

उत्तर कन्नड जिल्हा

उत्तर कन्नड जिल्हा
ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆ
कर्नाटक राज्यातील जिल्हा
उत्तर कन्नड जिल्हा चे स्थान
उत्तर कन्नड जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यकर्नाटक
विभागाचे नावबेळगांव विभाग
मुख्यालयकारवार
तालुकेकारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर, भटकळ, सिरसी, सिद्दापूर, येल्लापूर, मुंडगोड, हलीयाल, जोईडा.
क्षेत्रफळ
 - एकूण १०,२५० चौरस किमी (३,९६० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १३,५३,६४४ (२००१)
-लोकसंख्या घनता१३२ प्रति चौरस किमी (३४० /चौ. मैल)
-साक्षरता दर७६.६%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघउत्तर कन्नड
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान २,८३५ मिलीमीटर (१११.६ इंच)
संकेतस्थळ


उत्तर कन्नड हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील कोकणातील एक जिल्हा आहे. याचे मुख्य शहर कारवार येथे आहे. हा जिल्हा बेळगांव प्रशासकीय विभागात मोडतो.


चतुःसीमा

उतर कन्नडाच्या उत्तरेला गोवा राज्य, आणि बेळगाव जिल्हा, पूर्वेला धारवाड आणि हावेरी जिल्हा, दक्षिणेला शिमोगा आणि उडपी जिल्हा, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे.