उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा
उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा | |
अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा | |
अंदमान आणि निकोबार मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | अंदमान आणि निकोबार |
केंद्रशासित प्रदेश | अंदमान आणि निकोबार |
मुख्यालय | मायाबंदर |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ३,२५१.८५ चौरस किमी (१,२५५.५५ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | १०५,५९७ (२०११) |
संकेतस्थळ |
उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा हा बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान आणि निकोबार बेटे या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील ३ जिल्ह्यांपैकी एक आहे. मायाबंदर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३२५१.८५ किमी २ आहे.[१]
हे सुद्धा पहा
- अंदमान आणि निकोबार
- अंदमान आणि निकोबार बेटांमधील जिल्हे