Jump to content

उत्तरा बावकर

उत्तरा बावकर
जन्म१९४४
मृत्यू १२ एप्रिल, २०२३
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ१९६८-२०१५
भाषामराठी
प्रमुख नाटके मेना गुर्जरी (गुजराती), तुघलक,
प्रमुख चित्रपटसरदारी बेगम, तक्षक
प्रमुख टीव्ही कार्यक्रम यात्रा, तमस, उडान
पुरस्कारसंगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८४), राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री

उत्तरा बावकर (१९४४ - १२ एप्रिल, २०२३) या मराठी आणि हिंदी भाषा नाटके, चित्रपट व दूरदर्शन मालिकांतून काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या. बावकर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची माजी विद्यार्थिनी होत्या.