Jump to content

उत्तराखंडचे मुख्यमंत्री

उत्तराखंडचा मुख्यमंत्री हा भारताच्या उत्तराखंड राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

नोव्हेंबर २००० मध्ये उत्तर प्रदेश राज्यामधून उत्तराखंड राज्य वेगळे करण्यात आले. तेव्हापासून आजवर ७ व्यक्ती उत्तरखंडच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत.

यादी

क्रम नाव पदावरील काळ कार्यकाळ पक्ष
नित्यानंद स्वामी९ नोव्हेंबर २००० २९ ऑक्टोबर २००१ ३५४ दिवस भारतीय जनता पक्ष
भगत सिंह कोश्यारी ३० ऑक्टोबर २००१ १ मार्च २००२ १२३ दिवस
नारायण दत्त तिवारी२ मार्च २००२ ७ मार्च २००७ १८३२ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भुवनचंद्र खंडुरी८ मार्च २००७ २३ जून २००९ ८३९ दिवस भारतीय जनता पक्ष
रमेश पोखरियाल२४ जून २००९ १० सप्टेंबर २०११ ८०८ दिवस
(४) भुवनचंद्र खंडुरी११ सप्टेंबर २०११ १३ मार्च २०१२ 185 दिवस
[एकूण 1024 दिवस]
विजय बहुगुणा१३ मार्च २०१२ ३१ जानेवारी २०१४ ६९० दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
हरीश रावत१ फेब्रुवारी २०१८ 3868 दिवस
त्रिवेंद्र सिंह रावत१८ मार्च २०१७ १० मार्च २०२१ 3 years, 357 days भारतीय जनता पक्ष
तीरथ सिंह रावत१० मार्च २०२१ ४ जुलाई २०२१ 116 days
१० पुष्कर सिंह धामी४ जुलाई २०२१ विद्यमान3 years, 62 days