Jump to content

उत्तरकाशी जिल्हा

उत्तरकाशी जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र उत्तरकाशी येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,३०,०८६ इतकी होती.

तालुके

चतुःसीमा

बाह्य दुवे