Jump to content

उत्तम बावस्कर

उत्तम बावस्कर हे मराठवाड्यातील एक कथालेखक आहेत. त्यांची 'बुजगावणं', इस्कोट' 'टंचाई' हे तीन कथासंग्रह आहेत.