उत्खनक (यंत्र)
उत्खनक[विशिष्ट अर्थ पहा]वेगवेगळ्या स्वरूपात वापरण्यात येतातः
- बांधकामासाठी खड्डे खोदणे,नाली खोदणे.
- अवजड वस्तु/सामान/सामग्री हाताळणे.
- दगड कापणे, फोडणे
- वनीकरणाची कामे
- बांधकाम ढासळविणे,बांधकामांची तोडफोड
- सर्वसाधारण मातीकाम
- खाणकाम
- जमिनीत पाईल्स[मराठी शब्द सुचवा] टाकणे
दालन
विविध प्रकारचे आणि विविध कंपन्यांचे उत्खनकः
- जोड-पट्टा प्रकारचा उत्खनक नाली खोदतांना.
- उत्खनकाच्या हाताचे(आर्म) जवळचे दृष्य.
- 'केस' कंपनीचा उत्खनक 'मेंढखुर'(शिपफुट) पद्धतीच्या जोडणीसह. मातीचे भराव दाबण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
- 'कॅट'कंपनी तर्फे उत्पादित एक उत्खनक.
- जोड-पट्टा प्रकारचा उत्खनक तोडण्याचे काम करतांना.
- 'हिटाची' कंपनीचा उत्खनक.
- ओंडके हाताळण्यासाठी हा उत्खनक चांगला आहे.
- ठोकण्याचे कामासाठी(हॅमरींग) आवश्यक जोडणी असलेला 'कॅट'चा उत्खनक. याचा वापर दगडांच्या खाणीत करतात.
- जोड-पट्टा प्रकारचा उत्खनक.लोखंडाचे भंगार हाताळण्यासाठी यास लोहचुंबक लागले आहे.
- 'जॉन डीरे कंपनीचा उत्खनक.
- 'कुबोटा' कंपनीचा अरुंद नाली खोदण्यात येणारा उत्खनक.
- 'कॅटरपिलर' कंपनीचे एक उत्पादन .
- स्विकार खड्डा?(बॉरो पिट) साठी कार्यरत एक जुना उत्खनक
- फ्रांस येथे कार्यरत एक नवीन उत्खनक
- जोड-पट्टा प्रकारचा अजुन एक उत्खनक.
- रेल्वे रुळांवर चालण्याजोगा एक उत्खनक
लेखात प्रयुक्त संज्ञा
शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा
प्रयूक्त शब्द | विशेष संदर्भ/अर्थ छटा |
उत्खनक | जे उत्खनन करते तो/ती/ते,उत्खनन करणारे,माती/भूपृष्ठ खोदणारे,खोदकाम करणारे |
3 | 4 |
इंग्रजी मराठी संज्ञा
Material | वस्तु/सामान/सामग्री |
Stone cutting | दगड काटणे,फोडणे |
Earthwork | मातीकाम |
Link-belt | जोड-पट्टा |
Arm | हात |
demolish | ढासळविणे,तोडफोड,तोडण्याचे काम(बांधकामाच्या विरुद्ध अर्थाने) |
Hammering | ठोकण्याचे काम |
Borrow Pit | स्विकार खड्डा |
Sheep-foot | मेंढखुर |
Scrap | भंगार |
Trench | नाली |
Compacting | मातीचा भराव दाबणे |
Narrow Trench | अरुंद नाली |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |