उडतरे
?उडतरे उत्तरानगरी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
[[चित्र:|235px|none|Shri Kaleshwar Mahadev]] | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | वाई,सातारा |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच सौ. अर्चना संतोष पवार | |
बोलीभाषा मराठी | |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४१५५१३ • +०२१६७ • एमएच/११ |
उडतरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==उडतरे गाव महाराष्ट्र राज्यामधील सातारा जिल्हा मधील वाई तालुक्यातील एक गाव .हे गाव कुडाळी व कृष्णा नदीच्या संगमावर वसलेले आहे सातारा पासून १९किमी तर वाईपासून १७ किमी . आहे उडतरे गावामधून आशिया महामार्ग क्रमांक ४७ व कोरेगांव पाचगणी जिल्हा मार्ग क्रमांक २५ नियोजित(पंढरपूर* *उडतरे* *कुडाळ* *पाचगणी* *महाबळेश्वर) रस्ता जातो
हवामान
हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
कृष्णा कुडाळी नदीचा रम्य संगम, पुरातन विठ्ठल मंदिर, श्री काळेश्वर मंदिर, सर्व वाकाई देवी मंदिर, कालिका देवी मठ, उत्तरेश्वर समाधी, शांतिनिकेतन जवळ वाई चा गणपती प्रेक्षणीय घाट, मेणवली,धोम धरण,महु ,हातेघर धरण ,कास पठार,एकीव धबधबा,कुसुंबी काळुबाईमंदिर, मांढरदेव देवस्थान काळुबाई वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड,चंदन वंदन किल्ला, वैराटगड,मेरुलिंग नरफदेव,इ. ठिकाण जवळ आहे
नागरी सुविधा
गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्थानक पशुवैद्यकीय दवाखाना, शाळा, आहेत उडतारेला जवळचे रेल्वेस्टेशन सातारा (क्षेत्रमाहुली) २४ किलोमीटर अंतरावर तर वाठार २९ किलोमीटर विमानतळ पुणे, कराड
जवळपासची गावे
विरमाडे,कळंभे,पाचवड,सरताळे,अमृतवाडी,कुडाळ