उज्ज्वला जोग
उज्ज्वला जोग | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | तू तेव्हा तशी |
धर्म | हिंदू |
जोडीदार | अनंत जोग |
नातेवाईक | क्षिती जोग (मुलगी) |
उज्ज्वला जोग ह्या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतात.
मालिका
- ह्या गोजिरवाण्या घरात
- उंच माझा झोका
- ह.म. बने तु.म. बने
- तुझं माझं ब्रेकअप
- तू तेव्हा तशी
- कन्यादान