Jump to content

उज्जैन

मंगळनाथ मंदिर, उज्जैन

उज्जैन(उज्जयिनी) भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक प्रमुख शहर आहे.हे उज्जैन जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे. हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी येथे होती. तसेच प्रख्यात महाकवी कालिदास यांची ही नगरी आहे. या शहराला मंदिरांचे शहर म्हणतात कारण शहराच्या परिसरात असलेली अनेक प्राचीन, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण हिंदू मंदिरे आहेत.

महांकाळाचे मंदिर
मंदिराचे प्रवेशद्वार

दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यात जगभरातून भाविक येथे जमा होतात. भगवान शिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महांकालेश्वर हे ज्योतिर्लिंग उज्जैन येथे आहे.तसेच, मंगळ या ग्रहाचे मंगळनाथ मंदिरही येथे आहे. या मंदिरात 'भात पूजा' केल्यास मंगळ ग्रहाचे कुंडलीत असलेले दोष नाहिसे होतात असा समज आहे.

मंदिरातील शिवाची पिंड

मध्यप्रदेशातील सर्वात मोठे शहर इंदूर हे उज्जैनपासून केवळ ५५ कि.मी. अंतरावर आहे. उज्जैनची लोकसंख्या सुमारे चार लाख आहे.वाके इतिहासमहाभारत व पुराणात असा उल्लेख आहे की क्रूष्ण व बलराम उज्जैन येथे सांदिपनी आश्रमात विद्यार्जनासाठी आले होते.

राजनीतिक इतिहास उज्जैनचा इतिहास खूप मोठा आहे. क्रूष्णची पत्नी मित्र वरून्दा उज्जैनची राजकुमारी होती त्याचे दोन भाउ विंद आणि अनुविंद हे होते हे दोन्ही भाऊ महाभारत युद्धात कौरवांच्या बाजूने वीरगतीला गेले.के इसाच्या सहाव्या शतकात उज्जैन येथे एक प्रतापी राजा चंड प्रघोत होते.भारतातील अनेक राजा त्यांना घाबरून राहात. प्रघोत वंश नंतर उज्जैन मगध राज्याचा भाग बनला. महाकवी कालिदास उज्जैनच्या इतिहास प्रसिद्ध सम्राट विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होते. त्यांना उज्जैन खूप प्रिय होते. म्हणून कालिदास ने उज्जैनचे खूप छान वर्णन केले आहे.सम्राट विक्रमादित्यच महाकवी कालिदासचे वास्तविक आश्रयदाताच्या रूपाने प्रसिद्ध आहे. महाकवि कालिदासची मालवाच्या प्रति खूप आस्था होती उज्जयिनी मध्येच त्यांनी अत्यधिक प्रवास-काळ व्यतीत केला आणि येथेच कालिदास ने उज्जैनच्या प्राचीन व गौरवशाली वैभव अनुभवले. वैभवशाली अट्टालिकाओं, उदयन, वासवदत्ताची प्रणय गाथा, भगवान महाकाल संध्याकालीन आरती आणि नृत्य करीत असलेल्या गौरीगनाओंच्या बरोबर क्षिप्रा नदीचे पौराणिक महत्त्व इत्यादी ने परिचित होण्याची संधी पण प्राप्त केल्याचे समजते. मेघदूत मध्ये महाकवी कालीदासांनी उज्जैनचे सुंदर वर्णन केले आहे आणि ते सांगतात की जेव्हा स्वर्गीय जीवांना आपल्या पुण्यक्षीण होण्याच्या स्थिती मध्ये प्रूथ्वी वर यावे लागले होते तेव्हा त्यांनी विचार केला की आपन आपल्या बरोबर स्वर्गातील एक खंड (तुकडा) पण घेऊन जाऊ)या आणि तेच हे स्वर्ग खंड म्हणजे उज्जैन आहे. पुढे महाकवी कालिदास लिहितात की उज्जैन भारतातील ते प्रदेश आहे जेथे व्रूद्धजन इतिहास प्रसिद्ध अधिपती राजा उदजनच्या प्रणय गाथा सांगण्यात पूर्ण दक्ष आहे.

कालिदासाच्या मेघदूत मध्ये जसे उज्जैनच्या वैभवाचे वर्णन आहे त्या प्रमाणे आज जरी उज्जैनचे वैभव विलुप्त झाले असले तरी आज पण जगामध्ये उज्जैनचे धार्मिक , पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच ज्योतिष क्षेत्रचे पण महत्त्व प्रसिद्ध आहे. उज्जैन भारताच्या सात पुराण प्रसिद्ध नगरात प्रमुख आहे येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ महापर्वाचे आयोजन केले जाते. या महापर्वात परदेशातून सुद्धा कोट्यवधी श्रद्धाळू, भक्तजन, साधु संत, महात्मा महामंडलेश्वर इत्यादी लोक येतात. 

उज्जैनच्या ऐतिहासिकतेचे प्रमाण ६०० वर्षापूर्वी मिळाले आहे. भारतात जे १६ जनपद होते त्या पैकी अवंती जनपद पण एक होते. अवंती उत्तर आणि दक्षिण या दोन भागात विभक्त होउन गेले होते उत्तरी भागाची राजधानी उज्जैन होती तर दक्षिणकडेची राजधानी महिष्मती होती. त्यावेळी चन्द्रप्रघोत गुर्जर नावाचे सम्राट सिंहासनारूढ होते. प्रघोतच्या वंशजांचे उज्जैन वर तीसरी शताब्दी पर्यंत प्रभुत्व होते. सम्राट चन्द्रगुप्त मौर्य येथे आले होते त्यांचे नातू येथील राज्यपाल नियुक्त केले गेले त्यांना पत्नी वेदना देवी कडून महेंद्र आणि संघमित्रा ह्या अपत्यांच्या जन्म झाला.त्यांनी कालांतराने बौद्ध धर्माचा प्रसार केला. मौर्य साम्राज्य के अभुदय झाल्यावर मगध सम्राट बिंदुसारचा मुलगा अशोक हे उज्जैनचे नियामक झाले व बिंदुसारच्या निधनानंतर अशोक ने उज्जैनचे कारभार आपल्या हाती घेतले आणि उज्जैनचे सर्वांगीण विकास केले.सम्राट अशोकाच्या नंतर उज्जैन ने दीर्घ काळा पर्यंत अनेक सम्राटांचे चढ़ उतार पाहिले.

मौर्य साम्राज्य का पतन मौर्य साम्राज्यच्या पतनानंतर उज्जैन शक आणि सातवाहनांच्या प्रतिस्पर्धेचे र्केंद्र बनले. शकांचे पहले आक्रमण हे उज्जैनचे वीर सम्राट विक्रमादित्याच्या नेतृत्वखाली येथील जनतेने प्रथम शताब्दी पूर्व अयशस्वी करून दिले होते. कालांतराने परदेशी पश्चिमी शकांनी उज्जैन हस्त गत करून घेतले. चस्टान व रुद्रदमन या वंशाचे प्रतापी व लोक प्रिय महाक्षत्रप सिद्ध झाले. गुप्त साम्राज्यचौथ्या शताब्दी मध्ये गुप्त आणि औलिकरो ने मालवा येथुन या शकांची सत्ता संपुष्टात आणली. गुप्तों आणि शकांच्या काळात या क्षेत्राचे अद्वितीय आर्थिक आणि औद्योगिक विकास झाले. दहाव्या शतकापर्यंत उज्जैन गुर्जर प्रतिहारांची राजनैतिक आणि सैनिक स्पर्धेचे द्रुश्य पाहत राहिला. सातव्या शतकात उज्जैन कन्नौजच्या हर्षवर्धन साम्राज्यात विलीन झाले. त्या काळात उज्जैनचे सर्वांगीण विकास पण होत राहिले. वर्ष ६४८ मध्ये हर्षवर्धनच्या निधनानंतर राजपूत काळात नवव्या शतकापर्यंत उज्जयिनी हे परमार राजपुतांच्या आधिपत्याखाली आले आणि अकराव्या शतकापर्यंत कायम राहिले या काळात उज्जैनची प्रगती झाली.यानंतर उज्जैन चौहान राजपूत आणि तोमर राजपुतांच्या आधिपत्याखाली आले. दिल्ली सल्तनत दिल्ली के दास एवं खिलजी सुल्तानों के आक्रमण के कारण परमार वंश का पतन हो गया। वर्ष १२३५ में दिल्ली का शमशुद्दीन इल्तमिश विदिशा विजय करके उज्जैन की और आया यहां उस क्रूर शासक ने ने उज्जैन को न केवल बुरी तरह लूटा अपितु उनके प्राचीन मंदिरों एवं पवित्र धार्मिक स्थानों का वैभव भी नष्ट किया। वर्ष १४०६ में मालवा दिल्ली सल्तनत से मुक्त हो गया और उसकी राजधानी मांडू से धोरी, खिलजी व अफगान सुलतान स्वतंत्र राज्य करते रहे। मुग़ल सम्राट अकबर ने जब मालवा पर किया तो उज्जैन को प्रांतीय मुख्यालय बनाया गया। मुग़ल बादशाह अकबर, जहॉंगीर, शाहजहॉं व औरंगजेब यहॉं आये थे।दिल्ली तील दास आणि खिलजी सुलतानांच्या आक्रमणा मुळे परमार वंशचे पतन झाले. वर्ष १२३५ मध्ये दिल्लीचा शमशुद्दीन इल्तमिश विदिशात विजय मिळवून उज्जैनच्या दिशेने वाटचाल करत आला आणि येथे त्या क्रूर शासकाने न फक्त उज्जैन लुटले त्याच बरोबर येथील प्राचीन मंदिर आहे पवित्र धार्मिक स्थळांचे वैभव ही नष्ट केले.वर्ष १४०६ मध्ये मालवा दिल्ली सल्तनत पासून मुक्त झाले आणि त्याची राजधानी मांढू ते घोरी, खिलजी व अफगाण सुलतान स्वतंत्र राज्य करीत राहिले. मुघल सम्राट अशोक ने जेव्हा राज्य केले तेव्हा उज्जैनला प्रांतीय मुख्यालय बनविले गेले. मुगल बादशाह अकबर, जहांगीर, शाहजहां आणि औरंगजेब येथे आले होते. आजचा उज्जैन उज्जैनची वेधशाला वर्तमान उज्जैन नगर विंध्यपर्वतमालाच्या जवळ आणि पवित्र तथा ऐतिहासिक क्षिप्रा नदीच्या किनारी समुद्र तळा पासून 1678 फीट ऊंची वर व 23°डिग्री.50' उत्तर देशांश आणि 75°डिग्री .50' पूर्वी अक्षांश वर स्थित आहे. नगरचे तापमान आणि वातावरण समशीतोष्ण आहे येथील माती कसदार आहे कालजयी कवि कालिदास आणि महान रचनाकार बाणभट्ट ने नगरच्या खूबसूरतीला जादुई निरूपति केल्या आहे. कालिदास ने लिखले आहे की दुनियातील सारे रत्न उज्जैन मध्ये आहे. उज्जैन नगर आणि अंचलची प्रमुख बोली मीठी मालवी बोली आहे तसेच हिंदी पण व्यवहारात बोलली जाते. उज्जैन इतिहासच्या अनेक परिवर्तनांचा साक्षी आहे. क्षिप्राच्या अंतर मध्ये या पारम्परिक नगराची उत्थान-पतनच्या सुस्पष्ट अनुभूति अंकित आहे क्षिप्राच्या घाटांवर प्राकृतिक सौन्दर्य सर्व दूर पसरले आहे. असंख्य लोकं आले आणि गेले रंगांनी भरलेला कार्तिक मेळा असो किंवा जन-संकुल सिंहस्थ किंवा दिवसातील नहाने, सर्व काही सुंदर आहे. सर्वांना नगरला तीन्ही बाजू ने वेठलेले क्षिप्राचे आकर्षण आहे.

उज्जैनच्या दक्षिण-पूर्वी टोकापासून नगर मध्ये प्रवेश केला आहे. क्षिप्रा ने येथील प्रत्येक जागेशी आपले अंतरंग संबंध स्थापित केले आहे . येथे त्रिवेणी वर नवगृह मंदिर आहे तर जवळच्या रस्त्याने गेलेल्या वर चिन्तामणी गणेश मंदिर येते. जाने पहचाने क्षिप्रा के घाट है, जो सुबह-सुबह महाकाल और हरसिद्धि मंदिरों की छाया का स्वागत करते है।

क्षिप्रा जब पूर आती है तो गोपाल मंदिर की देहली छू लेती है। दुर्गादास की छत्री के थोड़े ही आगे नदी की धारा नगर के