ई-साहित्य प्रकाशन
ई-साहित्य प्रकाशन ही मराठी भाषेमधील साहित्य प्रकाशणारी प्रकाशनसंस्था आहे. आंतरजालीय समूहांतून झालेल्या भेटी आणि सामायिक असलेली मराठी कवितेविषयीची आवड, यांतून ही संस्था उदयाला आली.
प्रकाशित साहित्य
- प्रातिनिधिक कवितासंग्रह
- Odd वाटेच्या कविता
- ई-बुक ( कविता )
- टल्लीची शाळा - टल्ली
- मकरंदच्या त्रिवेणी - मकरंद सावंत
- ग्रेव्हयार्ड लिटरेचर - प्राजक्त देशमुख
- तो आणि ती (कविता संग्रह) - मयुरेश कुलकर्णी
- देशी दारूचे दुकान आणि आत्मसाक्षात्कार - धुंद रवी*
- नियतकालिक प्रकाशने