Jump to content

ईस्ट बॉस्टन

ईस्ट बॉस्टनमध्ये आय-९०चा शेवट होतो

ईस्ट बॉस्टन अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील शहर आहे. हे बॉस्टन महानगराचे उपनगर आहे. लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ या शहरात आहे.