Jump to content

ईशा गुप्ता

जन्नत २ चे प्रमोशन करताना ईशा गुप्ता

ईशा गुप्ता (जन्म: २८ नोव्हेंबर १९८५) एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि २००७ च्या मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेची विजेती आहे. तिने हिंदी, तेलुगू तसेच तमिळ भाषेतील चित्रपटात, अभिनेत्री म्हणून काम केले आहे.[]

गुप्ताने २००७ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत प्रवेश केला, जिथे तिने तिसरे स्थान पटकावले आणि मिस इंडिया इंटरनॅशनल खिताब जिंकला आणि नंतर मिस इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.[] यामुळे तिला चित्रपटातील भूमिकांच्या ऑफर मिळाल्या आणि २०१३ च्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट जन्नत 2 मध्ये तिने अभिनयात पदार्पण केले, ज्यामुळे तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. चक्रव्यूह (२०१२) या राजकीय चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिची प्रशंसा झाली परंतु विनोदी चित्रपट हमशकल्स (२०१४) मधील तिच्या अभिनयाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तिचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट राझ ३डी (२०१३), रुस्तम (२०१६) आणि बादशाहो (२०१७) हे आहेत.

वैयक्तिक आयुष्य

गुप्ता यांचा जन्म नवी दिल्ली येथे झाला. तिचे वडील निवृत्त हवाई दल अधिकारी असून तिची आई घरगृहिणी आहे.[] तिला नेहा नावाची बहीण आहे. तिचे बालपण देहरादून, हैदराबाद आणि दिल्ली येथे गेले.[] तिने स्कूल ऑफ कम्युनिकेशन, मणिपाल युनिव्हर्सिटी, मणिपाल येथून मास कम्युनिकेशन चे शिक्षण पूर्ण केले आहे.[] त्यानंतर लवकरच तिने भारतीय चित्रपट सृष्टी बॉलिवूडमध्ये कारकीर्द केले. []

कारकीर्द

गुप्ता यांनी २००७ मध्ये फेमिना मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला, जिथे तिने मिस फोटोजेनिक हा पुरस्कार जिंकला.[] तसेच मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेत ती तिसरी आली.[] इ.स. २०१० मध्ये किंगफिशर कॅलेंडरमध्ये तिने मॉडेल म्हणून काम केले.[]

चित्रपट सूची

वर्ष चित्रपट भूमिका इंग्रजी नोट्स संदर्भ
२०१२ जन्नत २डॉ जान्हवी सिंग तोमर हिंदीपदार्पण [१०]
राझ ३डीसंजना कृष्णा [११]
चक्रव्यूहरिया मेनन [१२]
२०१३ गोरी तेरे प्यार मेंनिशा कॅमिओ [१३]
२०१४ हमशकल्सडॉ शिवानी गुप्ता [१४]
२०१५ बेबीईशा गुप्ता म्हणून ‘बेपरवाह’ या गाण्यात खास भूमिका [१५]
मैं रहू या ना रहूईशा गुप्ता म्हणून संगीत चित्रफीत [१६]
२०१६ रुस्तमप्रिती माखिजा [१७]
तुतक तुतक तुतियाईशा गुप्ता म्हणून "रेल गड्डी" या गाण्यात खास हजेरी [१८]
२०१७ कमांडो २मारिया/विकी चड्ढा [१९]
बादशाहोसंजना [२०]
वीदेवाडूश्रुती तेलुगु[२१]
यार इव्हानतमिळ[२१]
२०१८ पलटणलेफ्टनंट कर्नल. राज सिंग यांच्या पत्नी हिंदी विशेष भूमिका
२०१९ विनया विधेया रामाशरण्य तेलुगु "एक बार एक बार" या गाण्यात खास भूमिका
टोटल धमालप्राची हिंदी कॅमिओ
वन डे: जस्टिस डिलिव्हर्डगुन्हे शाखेच्या अधिकारी लक्ष्मी राठी
२०२१
हेरा फेरी ३| प्रदर्शित होणे बाकी आहे [२२]

संदर्भ

  1. ^ "Planet glamour Act II". The Financial Express. 13 August 2012. 15 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 November 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Esha Gupta's complete beauty evolution" (इंग्रजी भाषेत). 2022-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Cite magazine requires |magazine= (सहाय्य)
  3. ^ "Celeb Fitness Mantras: Esha Gupta". iDiva. 22 May 2012. 14 October 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 December 2012 रोजी पाहिले.
  4. ^ "Esha and Neha Gupta at the launch of Omega's 'Ladymatic' watch at Taj Palace, Delhi on November 23, 2011". The Times of India. 19 February 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 April 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "Acting over education - Lesser known facts about Esha Gupta". The Times of India. 12 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-11-18 रोजी पाहिले.
  6. ^ "Bollywood wasn't Esha Gupta's first choice". Hindustan Times. 15 January 2013. 27 April 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 April 2013 रोजी पाहिले.
  7. ^ "Miss India Winners 2007 – Miss India – Title Holders – Femina Miss India – Indiatimes". The Times of India. 16 July 2012. 1 December 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 August 2012 रोजी पाहिले.
  8. ^ "Esha Gupta - Femina Miss India 2007 Contestants". The Times of India. 16 May 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 August 2012 रोजी पाहिले.
  9. ^ ninjas. "Sexy Kingfisher Calendar Girls | guylife.com | Page 4". guylife.com. 26 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 August 2012 रोजी पाहिले.
  10. ^ "Jannat 2 Cast & Crew". Bollywood Hungama. 1 May 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2016 रोजी पाहिले.
  11. ^ "Raaz 3 Cast & Crew". Bollywood Hungama. 30 May 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2016 रोजी पाहिले.
  12. ^ "Chakravyuh Cast & Crew". Bollywood Hungama. 12 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2016 रोजी पाहिले.
  13. ^ "Gori Tere Pyaar Mein! Cast & Crew". Bollywood Hungama. 16 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2016 रोजी पाहिले.
  14. ^ "Humshakals Cast & Crew". Bollywood Hungama. 16 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2016 रोजी पाहिले.
  15. ^ "Baby Cast & Crew". Bollywood Hungama. 16 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2016 रोजी पाहिले.
  16. ^ "Emraan Hashmi-Esha Gupta team up for 'Main Rahoon Ya Na Rahoon'". Sify. 8 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2016 रोजी पाहिले.
  17. ^ "Esha Gupta and Ileana D'Cruz in Akshay Kumar starrer Rustom". Bollywood Hungama. 9 February 2016. 16 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2016 रोजी पाहिले.
  18. ^ Pasupulate, Karthik (11 May 2015). "Esha Gupta to debut in Tollywood in Sachiin Joshi's next". The Times of India. 27 December 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2016 रोजी पाहिले.
  19. ^ "Doing 'Commando 2', not playing negative: Esha Gupta". The Indian Express. 17 May 2016. 2 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2016 रोजी पाहिले.
  20. ^ "Ileana D'Cruz, Esha Gupta roped in for Milan Luthria's Baadshaho". Bollywood Hungama. 22 June 2016. 8 August 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 August 2016 रोजी पाहिले.
  21. ^ a b "Esha Gupta to undergo workshop for Telugu debut". 20 May 2015. 14 February 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 February 2017 रोजी पाहिले.
  22. ^ "Esha Gupta hopes to learn comedy from अभिषेक बच्चन, John Abraham". The Indian Express. 2 December 2015. 21 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2016 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील ईशा गुप्ता चे पान (इंग्लिश मजकूर)