Jump to content

ईशान पोरेल

ईशान चंद्रनाथ पोरेल (५ सप्टेंबर, १९९८:हूगळी, भारत - हयात) हा भारतचा ध्वज भारतचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने गोलंदाजी करतो. भारतीय स्थानिक क्रिकेट मध्ये अभिमन्यू बंगालकडून खेळतो. तर २०२१ मध्ये त्याने पंजाब किंग्जसाठी राजस्थान रॉयल्स विरुद्ध २१ सप्टेंबर २०२१ रोजी आयपीएल पदार्पण केले.