ईड्स (कॉलोराडो)
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ईड्स शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ईड्स (निःसंदिग्धीकरण).
ईड्स हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. कायोवा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे गाव असलेल्या ईड्सची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ६७२ होती.[२]
या गावाचे पूर्वीचे नाव डेटन होते.[३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Find a County". National Association of Counties. 2012-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". United States Census Bureau, United States Department of Commerce. August 12, 2021. September 7, 2021 रोजी पाहिले.
- ^ KiowaCountyColorado.com http://www.kiowacounty-colorado.com/eads.htm