इ.स. ९२५
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक |
दशके: | ९०० चे - ९१० चे - ९२० चे - ९३० चे - ९४० चे |
वर्षे: | ९२२ - ९२३ - ९२४ - ९२५ - ९२६ - ९२७ - ९२८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- दुसरा इशानवर्मन ख्मेर सम्राटपदी.
- फातिमी खिलाफतीच्या जफर इब्न ओबैदने इटलीच्या आब्रुत्सो शहरावर धाड घातली व ओत्रांतो शहरापर्यंतची बायझेन्टाईन ठाणी जिंकून घेतली. ओरियाचा किल्ला नेस्तनाबूद केल्यावर तेथील शिबंदीची कत्तल केली आणि स्त्रीया आणि मुलांना गुलाम करून आफ्रिकेला उचलून नेले.