इ.स. ९०
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक |
दशके: | ७० चे - ८० चे - ९० चे - १०० चे - ११० चे |
वर्षे: | ८७ - ८८ - ८९ - ९० - ९१ - ९२ - ९३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- तारीम खोऱ्यात सम्राट कनिष्कच्या सैन्याने चिनी सेनापती बान चाओविरुद्ध तात्पुरती माघार घेतली. काही महिन्यांतच कुषाण साम्राज्याने हा प्रदेश तसेच इतर मोठा भाग परत मिळवला.
- रोमन सम्राट डॉमिशियनने डासियाच्या डेसेबालसला मोठी खंडणी देउन आपल्या साम्राज्यावरील संकट निभावले.