इ.स. ८८४
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक |
दशके: | ८६० चे - ८७० चे - ८८० चे - ८९० चे - ९०० चे |
वर्षे: | ८८१ - ८८२ - ८८३ - ८८४ - ८८५ - ८८६ - ८८७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- मे १० - इजिप्त व सिरियाचा सम्राट अहमद इब्न तुलुनच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा खुमारावेह सम्राटपदी बसला.