इ.स. ६१५
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक |
दशके: | ५९० चे - ६०० चे - ६१० चे - ६२० चे - ६३० चे |
वर्षे: | ६१२ - ६१३ - ६१४ - ६१५ - ६१६ - ६१७ - ६१८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- सध्याच्या आंध्र प्रदेशमध्ये विष्णूवर्धन पहिल्याने वेंगीच्या चालुक्य राज्याची स्थापना केली.