इ.स. ५८०
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक |
दशके: | ५६० चे - ५७० चे - ५८० चे - ५९० चे - ६०० चे |
वर्षे: | ५७७ - ५७८ - ५७९ - ५८० - ५८१ - ५८२ - ५८३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- रोमन सेनेटने कॉन्स्टेन्टिनोपलच्या सम्राट तायबेरियस दुसऱ्याला सुमारे १३६३ किलो सोने नजराणा पाठविला आणि लॉम्बार्ड टोळ्यांपासून रोमचे रक्षण करण्याची याचना केली.