इ.स. २२४
| सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
| शतके: | २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक |
| दशके: | २०० चे - २१० चे - २२० चे - २३० चे - २४० चे |
| वर्षे: | २२१ - २२२ - २२३ - २२४ - २२५ - २२६ - २२७ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- एप्रिल २८ - होर्मोझदगानच्या लढाईत अरदेशर पहिल्याने शुश्तार येथे पार्थियाचा राजा आर्टाबानस पाचव्याचा पराभव करून पार्थियाच्या साम्राज्याचा पाडाव केला.