Jump to content

इ.स. २०२२ मधील हिंदी चित्रपटांची यादी

इ.स. २०२२ मध्ये हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची यादी येथे दिली आहे.

जानेवारी ते मार्च

प्रदर्शन तारीखचित्रपटाचे नावदिग्दर्शककलाकारनोंदी
जाने
वारी
२१३६ फार्महाऊसराम रमेश शर्माझी५ वर प्रदर्शित
फे
ब्रु
वा
री
लूप लपेटाआकाश भाटिया
नेटफ्लिक्स वर प्रदर्शित
११गेहराईंयाशकून बत्राधर्मा प्रोडक्शन्सद्वारे निर्मित, ॲमेझॉन प्राइम व्हिडियोवर प्रदर्शित
बधाई दोहर्षवर्धन कुलकर्णीजंगली पिक्चर्स द्वारा निर्मित
१७अ थर्स्टडेबेहझाद खंबाटाहॉटस्टार वर प्रदर्शित
२५गंगूबाई काठियावाडीसंजय लीला भन्साळी
भन्साळी प्रोडक्शन्सद्वारे निर्मित
लव्ह हॉस्टेलशंकर रामन
झी५ वर प्रदर्शित
मा
र्च
झुंडनागराज मंजुळेटी-सिरीज फिल्म
तूलसीदास जुनियरम्रिदुल
टी-सिरीज फिल्म
११राधे श्यामराधा कृष्ण कुमारटी-सिरीज फिल्म
द काश्मीर फाइल्सविवेक अग्नीहोत्री
झी स्टुडिओज निर्मित
१८बच्चन पांडेफरहाद सामजीनाडियादवाला प्रॉडक्शन
जलसासुरेश त्रिवेणीटी-सिरीज फिल्म, ॲमेझॉन प्राइम व्हिडियोवर प्रदर्शित
३१शर्माजी नमकीनहितेश भाटियाॲमेझॉन प्राइम व्हिडियोवर प्रदर्शित