इ.स. २०२
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक |
दशके: | १८० चे - १९० चे - २०० चे - २१० चे - २२० चे |
वर्षे: | १९९ - २०० - २०१ - २०२ - २०३ - २०४ - २०५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- रोममध्ये वैद्यकीय व्यावसायिकांना परवाने देण्याची पद्धत सुरू झाली. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठीच्या संस्थांची रचना झाली व वैद्यकीय व्यवसाय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वागणुकीबद्दलचे नियम तयार केले गेले.