Jump to content

इ.स. २०१३ मधील मराठी चित्रपटांची यादी


२०१३ ह्या मराठी चित्रपटांच्या शतक महोत्सवी वर्षात सुमारे १२५ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. ह्या वर्षी प्रदर्शित झालेल्या दुनियादारी ह्या चित्रपटांनी सुमारे २७ कोटीचा व्यवसाय करून नवा विक्रम स्थापित केला. मराठीतला पहिला ३-डी चित्रपट झपाटलेला २ ह्याच वर्षी प्रदर्शित झाला.

येथे २०१३ मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची सूची आहे.

जानेवारी - मार्च

प्रदर्शितक्रमांकनावदिग्दर्शकप्रमुख कलाकार
जा
ने
वा
री
बालक-पालकरवी जाधवप्रथमेश परब, शाश्वती पिंपळीकर, मदन देवधर, किशोर कदमनाट्यपट
गड्या आपला गाव बराधरमानंद वेरणेकरमकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, मोहन आगाशे, सविता मालपेकर, शिल्पा अनासपुरेनाट्यपट
११अजिंक्यतेजस देवस्करसंदीप कुलकर्णी, कादंबरी कदम, सारिका निलाटकरनाट्यपट
कुठं बोलू नकाअशोक कार्लेकर, राजन प्रभूप्रसाद ओक, लता अंधारे, अंजली खंटवाल, दिपक शिर्के, विजय गोखले, किशोर नांदलस्कर, सुहासिनी देशपांडे, राजन प्रभू, किरण रोंगे, संतोश सातव, मेघा पाठक, अनिल नगरकरप्रेमकथा
१८भुताची शाळारमेश नामदेव शिर्केअतुल तोडणकर, भूषण कडू, प्रशांत निगडेनाट्यपट
एक आस अंतरीचीदर्शन लोलिएनकरसुनिल पेडणेकर, सोनम मोराजकर, उदय सालकरनाट्यपट
होऊ दे जरासा उशीरवसीम मनेरअदिती शारंगधर, सदाशिव अमरापूरकर, ऐश्वर्या नारकर, शर्वरी जमेनीस, चिन्मय मांडलेकरनाट्यपट
पुणे ५२निखिल महाजनगिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकरथरारपट
२५
फे
ब्रु
वा
री
प्रेमाची गोष्टसतीश राजवाडेअतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे, रोहिणी हट्टंगडी, सुलेखा तळवळकर, मीरा वेलणकर, सतीश राजवाडे, अजय पूरकरप्रेमकथा
अशाच एका बेटावरसंजय हिंगेसंजय नार्वेकर, अंकुश चौधरी, मधुरा वेलणकर, सई ताम्हणकर, संजय मोने, यतीन कार्येकर, मंगेश देसाई, शरद पोंक्षे, कमलेश सावंत, पूनम जाधवरहस्यकथा
१४जय महाराष्ट्र ढाबा भटिंडाअवधूत गुप्तेअभिजित खांडकेकर, प्रार्थना बेहरे, विक्रम गोखले, पुनीत इसार, प्रियदर्शन जाधव, जान्हवी प्रभू - अरोरा, अवधूत गुप्तेनाट्यपट
१५सासूबाई गेल्या चोरीलाज्ञानेश्वर आंगणेविशाखा सुभेदार, कुलदीप पवार, अरुण कदम, गिरीश परदेशी, अमीत भानुशाली, अश्लेशा पाटील, तेजस्वी पाटीलविनोदी
२२
मा
र्च
धतिंग धिंगाणामंदार देवस्थळीअंकुश चौधरी, प्रसाद ओक, अदिती शारंगधर, निलम शिर्के, अतुल परचुरे, श्वेता शिंदे, आनंद अभ्यंकर, दिगंबर नाईक, अरुण नलावडे, वंदना गुप्ते, उदय सबनीस, स्मिता तळवळकर, सविता मालपेकरविनोदी
१५आकांतमानसिंग पवारमिलींद शिंदे, अदिती शारंगधर, अन्वय बेंद्रे, दीपा चाफेकर, राजित गोविलकर, संतोष भोसले, गजनन भिसे, अरुण खंडागळे, दिलीप राजप्रेमकथा
तुह्या धर्म कोणचा?सतीष मानवरउपेंद्र लिमये, विभावरी देशपांडे, सुहास पळशीकर, रमेश मेढकर, किशोर कदमनाट्यपट
२२
२९आजचा दिवस माझाचंद्रकांत कुलकर्णीसचिन खेडेकर, अश्विनी भावे, महेश मांजरेकर, हृषीकेश जोशी, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळेनाट्यपट
नवरा माझा भवराकमलाकर गुजळनीलेश साबळे, तमन्ना नायर, भूषण कडू, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण, किशोरी अंबिये, कीर्ती चौधरी, दीपा चाफेकर, सतीश तारे, विजू खोटे, मृण्मयी देशपांडे, गिरीजा ओक, अदिती शारंगधरविनोदी

एप्रिल – जून

प्रदर्शितनावदिग्दर्शकप्रमूख कलाकारGenre

प्रि
दणक्यावर दणकाकांचन नायकमकरंद अनासपुरे, सुवर्णा काळे, विजय पाटकर, अश्विनी एकबोटे, प्रवीण तराडे, प्रकाश धोत्रे, मुक्ता पटवर्धनविनोदी
संशयकल्लोळ (चित्रपट)विशाल इनामदारअंकुश चौधरी, पुष्कर श्रोत्री, गौरी निगुडकर, मृण्मयी देशपांडे, संजय खापरे, ओंकार गोवर्धन, क्षिती जोग, रिमा लागू, विजय पटवर्धन, सुलेखा तळवळकरविनोदी
१२परीसनाट्यपट
१९चिटू २श्रीरंग गोडबोलेबालपट / थरारपट
कुरुक्षेत्रमिलिंद लेलेमहेश मांजरेकर, शरद पोंक्षे, श्वेता साळवेनाट्यपट
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतंमृणाल कुलकर्णीसचिन खेडेकर, पल्लवी जोशी, सुनील बर्वे, सुहास जोशी, मोहन आगाशे, स्मिता तळवळकर, नेहा जोशी, सिद्धार्थ चांदेकरप्रेमकथा
टूरिंग टॅाकीजगजेंद्र अहिरेसुबोध भावे, तृप्ती भोईर, किशोर कदम, सुहास पळशीकर, मिलिंद शिंदे, वैभव मांगले, नेहा पेडसे, चिन्मय संतनाट्यपट
येडाकिशोर बेलकरअशुतोश राणा, किशोरी शहाणे, सतीश पुळेकर, रीमा लागू, अनिकेत विश्वासराव, प्रज्ञा शास्त्रीथरारपट
२२खेळ तमाशाआशीष पुजारीतेजा देवकर, संजय खापरे, मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे, रोहित चव्हाण, संजय मोहिते, प्रशांत तपस्वी, वर्षा घाटपांडे, मिलिंद ओक, सुरेश विश्वकर्मा, चिंन्‍मय कुलकर्णी, प्रफुल्ल कांबळेनाट्यपट
२६चेहरा - द अन्-नोन मास्कथरारपट
वी आर ऑन - होऊन जाऊ देअमोल पालेकर, संध्या गोखलेअशोक सराफ, निवेदिता जोशी, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, मकरंद अनासपुरे, मनोज जोशी, सतीश आळेकर, अजीत केळकर, सतीश पुळेकर, उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, रमेश भाटकर, श्रीराम पेंडसे, गौतम जोगळेकर, संदीप पाठकनाट्यपट
लेक लाडकीयशवंत भालकरप्रतिक्षा लोणकर, मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, उमेश कामत, प्रियांका यादव, स्वप्नील राजशेखर, सुप्रिया कर्णीक, आशालता वाबगावकर, सुहासिनी देशपांडेकौटुंबिक
मेतेंडल्या निघाला ऑस्करलाशशीकांत डोईफोडेविनोद रेवाळे, दिशा परदेशी, श्रद्धा सांगावकर, देवेंद्र घावरे, सरोज राव, सुयश गजानंद, सचिन बिडवाई, राजेश चौधरी, निलेश कोंडे, प्रशंत सतरडेकरविनोदी
१०कसं काय मामा, बरं हाय काकौटुंबिक
कोकणस्थ - ताठ कणा हाच बाणामहेश मांजरेकरसचिन खेडेकर, मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी, सोनाली कुलकर्णी, वैभव मांगले, सविता मालपेकर, प्रिया बापटनाट्यपट
१७अशी होती संत सखूEpic
तानीसंजीव कोलतेकेतकी माटेगावकर, अरुण नलावडे, वत्सला पोलकमवार-आंबोणे, विलास उजवणे, देवेंद्र डोडके, मदन गडकरीकौटुंबिक
तिफण-एक किंचाळीकैलाश माळीअनिकेत केळकर, विलास उजवणे, प्राजक्ता, शिवाजी शिंदेनाट्यपट
२४एकुलती एकसचिन पिळगावकरसचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, श्रिया पिळगावकर, सिद्धार्थ मेनन, अशोक सराफ, किशोरी शहाणे, निर्मिती सावंतकौटुंबिक
कलाकारसाकार राऊतभूषण प्रधन, अमृता देश्मुखनाट्यपट
३१खो खोकेदार शिंदेभरत जाधव, विजय चव्हाण, सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर, उदय टिकेकरविनोदी
पॉवरविजय राणेनागेश भोसले, स्मिता शेवाळे, विजय पाटकर, प्रतीक्षा जाधव, उदय टिकेकर, अनंत जोग, श्रेयस परांजपे, सीमा सिंगहाणामारी / नाट्यपट
जु
भुताचे हनिमूनराज मोहितेभरत जाधव, रूचिता जाधव, प्रतीक्षा जाधव, मधू कांबीकर, संतोष मालेकरनाट्यपट
झपाटलेला २, (चित्रपट)महेश कोठारेआदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे, दिलीप प्रभावळकरविनोदी / थरारपट
१४अनुमतीगजेंद्र अहिरेविक्रम गोखले, रीमा लागू, नीना कुलकर्णी, सुबोध भावे, आनंद अभ्यंकर, सई ताम्हणकर, किशोर कदम, अरुण नलावडे, रोहन मंकणी, नेहा पेंडसेकौटुंबिक
चांदीसमीर नाईकरमेश देव, वैभव मांगले, दीपक शिर्केविनोदी
छबू पळाली सासरलाअनिल सुर्वेअशोक शिंदे, मैथिली जावकर, प्रसाद ओक, विजय पाटकर, अतुल परचुरे, विजय चव्हाण, विजू खोटे, दीपक शिर्के, शंतनू मोघे, शशांक उधरपूरकरप्रेमकथा
योद्धाप्रसाद इनामदारसौरभ गोखले, शर्मिष्ठा राऊत, नागेश भोसले, प्रिया बेर्डे, देवेंद्र भगत, शिवांगी वाळवेकर, अन्वय बेंद्रे, सुनिल गोडबोले, पूर्वा बर्वे, अथर्व काणेहाणामारी / नाट्यपट
२१प्रेमसूत्रतेजस देओसकरसंदीप कुलकर्णी, पल्लवी सुभाष, लोकेश गुप्ते, श्रुती मराठे, शुभा खोटे, शिशीर शर्मा, इला भट, मीनाक्षी मार्टिन्स, प्रसाद पंडितप्रेमकथा
२८माझी शाळाशंतनू अनंतअरुण नलावडे, अलका कुबल, आकाश वाघमोडे, जयंत सावरकर, देवेंद्र डोडके, दीपज्योती, अशोक पावडे, बबन जोशी, संचीत यादव, पौर्णिमा वावहालनाट्यपट

जुलै – सप्टेंबर

प्रदर्शितनावदिग्दर्शकप्रमुख कलाकारGenre
जु
लै
१९दुनियादारीसंजय जाधवस्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, ऊर्मिला कानिटकर, सई ताम्हणकर, संदीप कुलकर्णी, वर्षा उसगावकर, जितेंद्र जोशी, सुधांत शेलार, ऋचा परियल्ली, उदय टिकेकर, उदय सबनीसनाट्यपट
२६श्रीमंत दामोदरपंतकेदार शिंदेभरत जाधव, विजय चव्हाण, अलका कुबलनाट्यपट
टाईम प्लीजसमीर विध्वंसउमेष कामत, प्रिया बापट, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकरनाट्यपट
७२ मैल - एक प्रवासराजीव पाटीलनाट्यपट


स्ट
१६
२३पोपटसतीश राजवाडेअतुल कुलकर्णी, अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन
३०

प्टें

१३
२०इन्व्हेस्टमेंटरत्‍नाकर मतकरीतुषार दळवी, सुप्रिया विनोद, सुलभा देशपांडे, संजय मोने, संदीप पाठक, प्रहर्ष नाईक, भाग्यश्री पाने, सोहम कोलवणकर, मिलिंद पाठक
नारबाची वाडीआदित्य सरपोतदारदिलीप प्रभावळकर, अतुल परचुरे, निखिल रत्‍नपारखी, मनोज जोशी, किशोरी शहाणे, मनोज पटवर्धन
२७

ऑक्टोबर – डिसेंबर

महिनाप्रदर्शितनावदिग्दर्शकप्रमुख कलाकारGenre

क्टो

लग्न पहावे करूनअजय नाईकमुक्ता बर्वे, उमेष कामत, सिद्धार्थ चांदेकर, तेजश्री प्रधान
11संहितासुमित्रा भावे, सुनील सुकथनकरमिलिंद सोमण, देविका दफ्तरदार, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, सारंग साठ्ये, अश्विनी गिरी, शरद भुतडिया, शेखर कुलकर्णी, नेहा महाजननाट्यपट
18वंशवेलराजीव पाटीलlअंकुश चौधरी, किशोर कदम, नम्रता गायकवाड, सुशांत शेलार, शंतनू गांगणे, मनीषा केळकरr, विद्या कारंजकरr, उषा नाईकनाट्यपट
२५मुक्काम पोस्ट धानोरीसुदर्शन वराळेनियती घाटे, प्रकाश धोत्रे, प्रिया गामरे, योगेश शिंदे, स्वराज्य कदमथरारपट
प्रेमाचा झोलझालमनोज कोटियानसिद्धार्थ जाधव, नवीन प्रभाकर, स्मिता गोंडकर, तेजस्वी पाटील, विजय पाटकर, प्रिया बेर्डेप्रेमकथा
नो
व्हें

मंडळी तुमच्यासाठी काय पणअनिल सुर्वेभरत जाधव, अदिती शारंगधर, प्रसाद ओक, शेखर फडके, रवींद्र बेर्डे, अशोक शिंदेविनोदी
लाल चुडानरेंद्र शिंदेमोहन जोशी, डॉ. विलास उजवणे, अदिती शारंगधरप्रेमकथा
१५तेंडुलकर आऊटस्वप्नील जयकरसई ताम्हणकर, सयाजी शिंदे, संतोष जुवेकरनाट्यपट
२२मंगलाष्टक वन्स मोअरसमीर जोशीमुक्ता बर्वे, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, कादंबरी कदमप्रेमकथा
२९
डि
सें

पितृऋणनितीश भारद्वाजतनुजा, सचिन खेडेकर, सुहास जोशी, सुधा मूर्तीरहस्यकथा, नाट्यपट
१३
२०
२७