इ.स. १९९३
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे |
वर्षे: | १९९० - १९९१ - १९९२ - १९९३ - १९९४ - १९९५ - १९९६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ५ - तेलवाहू जहाज एम.व्ही.ब्रेर शेटलंड बेटांवर किनाऱ्यास घसटले. ८४,७०० टन खनिज तेल समुद्रात.
- फेब्रुवारी २८ - वेको, टेक्सास येथील ब्रांच डेव्हिडियन धर्माच्या वसाहतीवर पोलिसांची धाड. ५ ठार.
- एप्रिल १९ - वेको, टेक्सास येथे ब्रांच डेव्हिडियनच्या इमारतीस आग. ८१ ठार.
- एप्रिल २४ - आय.आर.एने लंडनच्या बिशप्सगेट भागात बॉम्बस्फोट घडवला.
- मे १० - थायलंडमध्ये खेळण्यांच्या कारखान्यास आग. १८८ ठार.
- मे २४ - एरिट्रियाला इथियोपियापासून स्वातंत्र्य.
- मे २४ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज एन. टी. ही ऑपरेटिंग सिस्टम प्रकाशित केली.
- जून ६ - मोंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
- जुलै १२ - जपानच्या होक्काइदो द्वीपावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यामुळे तयार झालेल्या त्सुनामीने ओकुशिरी द्वीपावर २०२ बळी घेतले.
- ऑगस्ट ९ - आल्बर्ट दुसरा बेल्जियमच्या राजेपदी.
जन्म
- ६ जुलै - रहमत शाह, अफगाणी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- फेब्रुवारी ६ - आर्थर अॅश, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- फेब्रुवारी ११ - कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते,प्रसिद्ध लेखक,दिग्दर्शक.
- मे १ - पिएर बेरेगोव्होय, फ्रांसचा पंतप्रधान.
- मे १ - रणसिंगे प्रेमदास, श्रीलंकेचा पंतप्रधान.
- मे १ - नानासाहेब गोरे उर्फ ना. ग. गोरे, समाजवादी विचारवंत.
- मे १५ - फिल्डमार्शल के. एम. करिअप्पा, स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख.
- जुलै ३१ - बॉद्वां पहिला, बेल्जियमचा राजा.
- ऑगस्ट ३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
- सप्टेंबर १२ - रेमंड बर, अमेरिकन अभिनेता.